पुण्यतील प्रशिद्ध पर्यटक स्थळ | Best Place To Visit In Pune In Marathi
पुणे शहराला विद्येचं माहेर घर आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखलं जातं. पुणे शहरात अनेक पर्यटन स्थळं आहेत
पुण्यातील लोकप्रिय ठिकाणं (Places To Visit In Pune In Marathi)
शनिवार वाडा म्हणजे पुण्यतील ऐतिहासिक स्थळ याचे निर्माण 1736 साली पहीले बाजीराव पेशेंवे यांन्ने केले होते हे स्थान पेशव्याचे नीवासस्थान होते त्या काळी या वाडा पुण्याच्या वैभवशाली संस्कृतीचे प्रतिक मानले जायचा. मात्र इग्राजानी य वाड्यावर कब्ज़ा केला आनी याला जलून टाकले. आता य वास्तूंमधील सर्व अवशेष नष्ट झाले आहेत.वाढयाचा पाया आने याचा वरचा भाग अजूनही कायम आहेत. जर तुम्ही पुण्यात येऊन या वाढयला भेट नही दिली तर तुमची पुणे यात्रा अपूर्ण आहेत.
हा सर्पोद्यान कात्रज मधे उपस्थित आहे. हा जवळ जवळ 130 km मधे पसरला आहेत. तुम्ही येथे मोकळी ताजी हवेचा आनंद भेटेल. या प्राणी संग्रालयात तुम्हाला वेगवेगळे सर्प आणि जंगलातले प्राणी बघायला भेटेल. हा सर्पोद्यान एवढा मोठा आहेत की तुम्हाला फिरायला पूर्ण दिवस कमी पडेल. जर तुम्ही पुण्यात आले आहात तर नक्कीच या उदयानाला भेट दया.
पुण्यात आलात आणि सारसबागेतली भेळ नाही खाल्ली असा पुणेकर शोधून सापडणार नाही. शहराच्या मधोमध एक दुपार-सायंकाळ घालवण्यासाठीचे एक प्रसिध्द ठिकाण. निवांत वेळ घालवण्यासाठी या बागेला भेट देण्यास काही हरकत नाही.
टेकडीच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. या मंदिराला नानासाहेब पेशव्यानी या मंदिराचे 1749 मधे नेर्माण अरण्यात आले होते. हा मंदिर पेशव्याचे प्रार्थना स्थान म्हणुनही प्रशिद्ध आहे.
ही सिटी नैसर्गिक सौंदर्यापेक्षा वादाने प्रसिद्द आहे. पुण्यतून 60 km अंतरावर वसालेला हा आधुनिक शहर आहे. येथील प्रशस्थ बांधकाम, त्यातील कला बघण्यासारखी आहे.आपण भारतात नसून कुठल्यातरी प्रदेशतातल्या शहरात आलो आहे असा भास होतो. जर महाराष्ट्रात राहुन परदेशात ला वातावरण बघायचा असेल तर येथे नक्कीच भेट दया.
पेशावा दूसरा बाजीराव यांच्ये निवासस्थान म्हणून ओळखले जाते. हा वाड़ा खुप सुन्दर आहे आता पुणे महानगरपालिकाने या ठिकानाला एक संस्कृतिक केंद्र सुरु केले आहे.